बांध
मराठी
संपादनशब्दरूप
संपादनबांध
संपादनशब्दवर्ग
संपादन- नाम
व्याकरणिक विशेष
संपादन- लिंग - पुल्लिंग
रुपवैशिष्ट्य
संपादन- १.सरळरूप एकवचन - बांध
- २.सरळरूप अनेकवचन -बांध
- ३.सामान्यरूप एकवचन - बांधा
- ४.सामान्यरूप अनेकवचन - बाधां
अर्थ
संपादन- १ .नदी ओढ्याचे पाणी अडवण्यासाठी /वळवण्यासाठी तयार केलेली रचना
उदा. गावच्या नदीला बांध घालून सर्व गावकर्यांना पाणी मिळेल .
- २ .अडवणूक
उदा.औरंगजेब्च्या वाढत्या अत्याचारांना शिवरायांनी बांध घातला .
समानार्थी
संपादन- बंदारा,आळा,अडवणूक
हिंदी
संपादन- बाँध
इंग्लिश
संपादन- dam
- [२]