बसका संपादन

मराठी संपादन

शब्दरूप संपादन

  • बसका

शब्दवर्ग संपादन

  • विशेषण

व्याकरणिक विशेष संपादन

  • गोडगण विशेषण

अर्थ संपादन

  1. घोगरा आवाज (स्पष्टपणे ऐकू न येणारा,घसा बसल्यावर निघतो तसा).उदा.तिचा आवाज बसका आहे.

हिन्दी संपादन

  • बैठा हुआ

इंग्लिश संपादन

  • hoarse

[१]