==मराठी==  

व्युत्पत्ती / शब्दाची माहिती

संपादन
  • संस्कृत भाषेतील शब्द

उच्चार

संपादन
  • उच्चारी व्यंजनान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
    Marathi

व्याकरणिक वैशिष्ट्ये

संपादन
  • शब्दजाती : नाम
  • उपप्रकार : भाववाचक नाम
  • लिंग : पुल्लिंग
  • सरळ एकवचनी रूप : बालाघात
  • सरळ अनेकवचनी रूप : बालाघात
  • सामान्य एकवचनी रूप : बालाघाता-
  • सामान्य अनेकवचनी रूप : बालाघातां-
  1. बोलत असताना आपण विशिष्ट शब्दावर आघात करतो त्याला बालाघात म्हणतात.
  • उदाहरण : नाटक सादर करताना त्याने विश्व या शब्दावर बालाघात दिला.

समान अर्थ

संपादन
  • वाक्यातील शब्दांवर दिलेला आघात.

प्रतिशब्द

संपादन
  • हिंदी : अप्रत्याशित घटना
  • इंग्रजी : Force majeure