बदलणे
मराठी
संपादनशब्दवर्ग
संपादनधातू
मूळ धातुरूप
संपादनबदल
व्याकरणिक विशेष
संपादनधातुप्रकर-सकर्मक
अर्थ
संपादन- रूपांतर होणे वा एका स्थितीतून त्या स्थितीच्या विरुद्ध स्थितीत जाणे.उदा, ह्या घटनेनंतर त्याचे जीवन बदलले.
- एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी हलवणे.उदा,गेल्याच आठवड्यात माझे कार्यालय बदलले आहे.
- आपली ओळख लपविण्यासाठी आपला वेश तसेच चेहरा बदलणे.उदा,सैनिकांनी शत्रूच्या क्षेत्रात जाण्याआधी आपले रूप बदलले.
- बदल होणे.उदा, सिग्नलचा दिवा लाल रंगातून हिरव्या रंगात बदलल्यावर आपण रस्त्याच्या पलीकडे जाऊ.
- बदलून आणणे.उदा,ताईचे कपडे लहान आल्यामुळे आईने ते दुकान जाऊन बदलून आणले.
समानार्थी शब्द
संपादन- परिवर्तन होणे.
- पालटणे.
हिंदी
संपादनबदल(धातू)