फुलणे
फुलणे
संपादनमराठी
संपादनशब्दरूप
संपादन- फुलणे
शब्दवर्ग
संपादन- धातू
व्याकरणिक विशेष
संपादन- प्रकार - अकर्मक
अर्थ
संपादन- कळीचे फुलात रूपांतर होणे. उदा.गुलाबाचे फुल छान फुलले.
- अभिमानाने किंवा गर्वाणे फुगणे;हर्षाने,स्तुतीने चढून जाणे;मुद्रा प्रफुल्लित दिसणे. उदा.स्मिताचा चेहरा आनंदाने फुलला.
समानार्थी
संपादन- फुलणे - कळी उमलणे,विकसणे;मोहोर येणे;खुश दिसणे.
हिन्दी
संपादन- खिलना
इंग्लिश
संपादन- Blossom