फिरणे
मराठी
संपादनशब्दवर्ग
संपादनधातू
मूळधातू
संपादनफिर
व्याकरणिक विशेष
संपादनअकर्मक
अर्थ
संपादन- एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. उदाहरणार्थ, रमेश आणि महेश दोघे गोव्याला फिरायला गेले.
- एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप फिरणे. उदाहरणार्थ, नेहा नोकरी मिळवण्यासाठी खूप फिरते.
- उजळ माथ्याने फिरणे. उदाहरणार्थ, अनेक गुन्हेगार शहरात उजळ माथ्याने फिरत असतात.
हिंदी
संपादन{https://hi.m.wiktionary.org/wiki/%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BEघुमना}
इंग्लिश
संपादन{https://en.m.wiktionary.org/wiki/Special:Search?search=To+walk&go=Look+up&ns0=1to walk}