फावडे
फावडे
मराठी
संपादननाम
संपादनशब्दरूप
संपादन- फावडे
व्याकरणिक विशेष
संपादन- लिंग-नपुंसकलिंग
रुपवैशिष्ट्ये
संपादन- फावडे : सरळरूप एकवचन
- फावडे : सरळरूप अनेकवचन
- फावड्या : समान्यरूप एकवचन
- फावड्यां : समान्यरूप अनेकवचन
अर्थ
संपादन- हे मातीच्या खोदकामासाठी किंवा माती, वाळू, कचरा वगैरे पदार्थ गोळा करून घमेल्यात भरण्यासाठी वापरण्यात येणारे एक अवजार आहे. उदा. सगळे मजूर फावडे उचलून कामाला लागले.
हिंदी
संपादन- फावडा
https://hi.m.wiktionary.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%BC%E0%A4%BE
- बेलचा
https://hi.m.wiktionary.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A4%BE
इंग्लिश
संपादन- shovel
https://en.m.wiktionary.org/wiki/shovel फावडे on Wikipedia.Wikipedia