मराठी

संपादन

व्युत्पत्ती / शब्दाची माहिती

संपादन
  • संस्कृत भाषेतील शब्द

उच्चार

संपादन
  • उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
    Marathi

व्याकरणिक वैशिष्ट्ये

संपादन
  • शब्दजाती : धातू
  • उपप्रकार : सकर्मक धातू
  1. तुकडे करणे
  • उदाहरण : बाईंना माझा प्रकल्प आवडला नाही म्हणून त्यांनी रागाने फाडला.

समान अर्थ

संपादन
  • विदारणे

प्रतिशब्द

संपादन
  • हिंदी : फाड़णा
  • इंग्रजी : to tear up