फळं
मराठी
संपादनशब्दवर्ग
संपादननाम
व्याकरणिक विशेष
संपादन- लिंग - पुलिंगी
- वचन
सरळरूप एकवचन - फळा, सरळरूप अनेकवचन - फळा, सामान्यरूप एकवचन - फळ्या, सामान्यरूप अनेकवचन - फळ्यां.
अर्थ
संपादन- काळ्या रंगाचा फलक, उदाहरणार्थ , शिक्षक मुलांना समजावण्याकरिता/ शिकवण्याकरिता फळ्याचा वापार करतात.
- नांगराला बसवलेले लोखंडी पाते. उदाहरणार्थ,नांगर लाकडाचे असून त्यास खाली लोखंडी फाळ लावण्यात येतो आणि त्याद्वारे जमीन नीट उखरली जाते.