मराठी

संपादन

शब्दरूप

संपादन
  • फणी

शब्दवर्ग

संपादन
  • नाम

व्याकरणिक विशेष

संपादन
  • लिंग - स्त्रीलिंग

रूपवैशिष्ट्ये

संपादन
  • 'फणी'  :- सरळरूप एकवचन
  • 'फण्या'  :- सरळरूप अनेकवचन
  • 'फणी-'  :- सामान्यरूप एकवचन
  • 'फण्यां-' :- सामान्यरूप अनेकवचन
  1. केंस विंचरण्याचे दांते असलेले साधन. उदा.आईने सीमाचे केस फणीने छान विंचरले.
  2. नागची फडा. उदा.पृथ्वीला आपल्या फणीवर धारण करणारा,असे नागाला उद्देशून म्हंटले जाते.
  3. कापड विणण्यासाठी जीत दोरे(ताणे) ओवतात ती चौकट;मागाची फणी

समानार्थी

संपादन
  • फणी - कंगवा;विंचरणी

हिन्दी

संपादन
  • कंघी

[१]

इंग्लिश

संपादन
  • comb

[२]  फणी on Wikipedia.Wikipedia