प्राजक्त
मराठी
संपादनव्युत्पत्ती
संपादन- संस्कृत मधून आलेला शब्द
उच्चार
संपादन- उच्चारी व्यंजनान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
व्याकरणिक वैशिष्ट्ये
संपादन- शब्दजाती : नाम
- उपप्रकार : विशेष नाम
- लिंग : नपुसकलिंग
- सरळ एकवचनी रूप : प्राजक्त
- सरळ अनेकवचनी रूप : प्राजक्त
- सामान्य एकवचनी रूप : प्राजक्त -
- सामान्य अनेकवचनी रूप : प्राजक्ता -
अर्थ
संपादन१) भारतात सर्वत्र आढळणारे, सुवासिक फुले देणारे झाड; उंची सुमारे दहा मीटर पर्यंत; पाने समोरासमोर, अंडाकृती, दातेरी व खरबरीत; फुले लहान , शुभ्र पाकळ्या असणारी व देठ शेंदरी रंगाचे
- उदाहरण : रुपारेल महाविद्यालयात मोठं असं प्राजक्ताच झाड आहे
समान अर्थ
संपादन१)पारिजातक
प्रतिशब्द
संपादन- हिंदी :
- इंग्रजी :