प्रसार
प्रसार
संपादनमराठी
संपादनशब्दरूप
संपादन- प्रसार
शब्दवर्ग
संपादन- नाम
व्याकरणिक विशेष
संपादन- लिंग - पुलिंग
रूपवैशिष्ट्ये
संपादन- 'प्रसार' :- सरळरूप एकवचन
- 'प्रसार' :- सरळरूप अनेकवचन
- 'प्रसारा-' :- सामान्यरूप एकवचन
- 'प्रसारां-' :- सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
संपादन- एखादी गोष्ट पसरवणे;विस्तार करणे. उदा.संपूर्ण देशात माहितीचा प्रसार करण्यात आला.
- कोणतीही गोष्ट पसरण्याची क्रिया. उदा.आपण मानवता धर्माचा प्रसार केला पाहिजे.
समानार्थी
संपादन- प्रसार - पसरवणे;विस्तारणे;वाढ
हिन्दी
संपादन- फैलाव
इंग्लिश
संपादन- spread