प्रयोगशाळा

संपादन

शब्दरूप

संपादन
  • प्रयोगशाळा
  • नाम

व्याकरणिक विशेष

संपादन
  • लिंग - स्त्रिलिंग

रूपवैशिष्ट्य

संपादन
  • 'प्रयोगशाळा'  :- सरळरूप एकवचन
  • 'प्रयोगशाळा'  :- सरळरूप अनेकवचन
  • 'प्रयोगशाळे-'  :- सामान्यरूप एकवचन
  • 'प्रयोगशाळां-' :- सामान्यरूप अनेकवचन
  • नियंत्रित परिस्थितीत काही विशिष्ट घटनांची व गुणधर्मांची निरीक्षणे करण्यासाठी व आवश्यक राशींची मापने करण्यासाठी जरूर ती साधने, उपकरणे व सुविधा जेथे उपलब्ध करून दिलेल्या असतात आणि जेथे या निरीक्षणांची व मापनांची

छानी करून त्यावरून तर्कशुद्ध निष्कर्ष काढले जातात ते स्थळ होय.

 उदा. सर्व शाळांमध्ये प्रयोगशाळा असणे महत्वाचे आहे.

हिन्दी

संपादन
  • प्रयोगशाला

इंग्लिश

संपादन
  • laboratory (लॅबोरेटरी)
[ https://en.wiktionary.org/wiki/laboratory ]