प्रमाणभाषा
मराठी
संपादन===व्यत्पत्ती / शब्दाची माहिती=== मराठी भाषेतील शब्द.
उच्चार
संपादन- उच्चारी स्वरान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
Marathi
व्याकरणिक वैशिष्ट्ये
संपादन- शब्दजाती : नाम
- उपप्रकार : सामान्यनाम
- लिंग – स्त्रीलिंग
- सरळ एकवचनी रूप : प्रमाणभाषा
- सरळ अनेकवचनी रूप : प्रमाणभाषा
- सामान्य एकवचनी रूप : प्रमाणभाषा-
- सामान्य अनेकवचनी रूप : प्रमाणभाषां-
अर्थ
संपादन- जी भाषा शाळांमध्ये, माध्यमांमध्ये आणि आंतराष्ट्रीय संप्रेशनासाठी वापरली जाते.
- उदाहरण : अद्वैत आजकाल प्रमाण भाषेत बोलू लागला आहे.
प्रतिशब्द
संपादन- हिंदी : प्रमाणित भाषा
- इंग्रजी : standard language