प्रचार
मराठी
संपादनशब्दरूप
संपादनप्रचार
संपादनशब्दवर्ग
संपादन- नाम
व्याकरणिक विशेष
संपादन- लिंग - पुल्लिंग
रुपवैशिष्ट्य
संपादन- १.सरळरूप एकवचन - प्रचार
- २.सरळरूप अनेकवचन -प्रचार
- ३.सामान्यरूप एकवचन -प्रचारा
- ४.सामान्यरूप अनेकवचन - प्रचारां
अर्थ
संपादन- विषय,मत,गोष्टा लोकण पर्यन्त पोहोचवण्यासाठी करण्यात आलेली क्रिया
उदा.निवडणुकीत प्रचार खुप महत्वाचा असतो.
समानार्थी
संपादन- प्रसार, प्रसिद्धी
हिंदी
संपादन- प्रचार
इंग्लिश
संपादनpublicity,to spread