पोखर
भाषा = गोंडी
संपादनव्याकरण
संपादन- शब्दाचा प्रकार
नाम
वचन
संपादनएकवचन
लिंग
संपादनपुल्लिंगी
अर्थ
संपादन- पहिला अर्थ: नदीच्या पात्रात खास करुन उन्हाळ्यात काही काळासाठी शिल्लक राहिलेले डोह.
भाषांतर
संपादन- (English))
- Summer Pool (समर पुल)
- संदर्भित इतर माहिती...
हा शब्द महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात प्रचलित आहे.