पेटी
मराठी
- पेटी
शब्दवर्ग - नाम
व्याकरणिक विशेष -
- लिंग - स्त्रीलिंग
- वचन - एकवचन
रूपवैशिट्ये :
- सरळरूप एकवचन :- पेटी
- सरळरूप अनेकवचन :- पेट्या
- सामान्यरूप एकवचन :- पेटी-
- सामान्यरूप अनेकवचन :- पेट्यां-
समानार्थी शब्द - वस्तू ठेवण्याची जागा
अर्थ : १. कोणतीही वस्तू/ सामान व्यवस्थित व सुरक्षित ठेवण्यासाठी वापरले जाणारे झाकण असलेले साधन. उदाहरणवाक्य- आई नेहेमीच आवश्यक वस्तू जपून तिच्या पेटित ठेवते.
हिंदी पेटी [ https://en.wiktionary.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%80]
इंग्रजी Box[ https://en.wiktionary.org/wiki/box]