पेटणे संपादन

शब्दरूप संपादन

  • पेटणे

वर्ग संपादन

  • धातू

व्याकरणिक विशेष संपादन

  • सकर्मक

अर्थ संपादन

  • शिलगणे , जळणे , पेट घेणे.
उदा. १  चुलीतील लाकूड जळाले. 
     २  आई ने दिवा पेटवला. 
     ३  विजेचा स्फोट झाल्याने घर पेटले.  

हिन्दी संपादन

  • जलना , सुलगना , दहना.
[ https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE ] 

इंग्लिश संपादन

  • burn ( बर्न )
[ https://en.wiktionary.org/wiki/burn ]