पिशवी
मराठी
संपादनशब्दवर्ग
संपादन- नाम
व्याकरणिक विशेष
संपादन- लिंग- स्त्रीलिंग
रुप वैशिष्ट्ये
संपादन- सरळ रूप एक वचन : पिशवी
- सरळ रूप अनेकवचन: पिशव्या
- सामान्य रूप एक वचन : पिशवी -
- सामान्य रूप अनेकवचन : पिशव्यां -
अर्थ
संपादन- धरायला बंद असलेली झोळी / गवसणी (गरजे नुसार स्वरूपही वेगवेगळे आहेत)
उदाहरण : कापडाची, प्लॅटिकची पिशवी ई.