पिकणे संपादन

मराठी संपादन

शब्दरूप संपादन

  • पिकणे

शब्दवर्ग संपादन

  • धातू

व्याकरणिक विशेष संपादन

  • प्रकार - अकर्मक

अर्थ संपादन

  1. धान्य, फळे वगैरेच्या संदर्भात त्यांची पूर्ण वाढ होऊन खाण्यास योग्य होणे.उदा.करंडीतले सर्व आंबे पिकले.
  2. फल-द्रूप होणे.उदा.तैसा युक्तिमंतु कौतुकें|अभ्यासाच्या मोहरा ठाके|आणि आत्मसिद्धीचि पिके अनुभवू तयाचा|- ज्ञा.

समानार्थी शब्द संपादन

पिकणे - पक्व होणें.


हिन्दी संपादन

  • पकना

[१]

इंग्लिश संपादन

  • to ripe

[२]