पाहणे
पाहणे
संपादनशब्दरूप
संपादन- पाहणे
वर्ग
संपादन- धातू
व्याकरणिक विशेष
संपादन- सकर्मक
अर्थ
संपादन- बघण्याची क्रिया.
उदा. मी वाघ पाहिला.
- लक्ष ठेवणे.
उदा. बाई वर्गात येई पर्यंत प्रतिनिधि मुलांकडे लक्ष देतो/ देते.
हिन्दी
संपादन- देखना
[ https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A4%BE ]
इंग्लिश
संपादन- see (सी)
- watch (वॉच)
[ https://en.wiktionary.org/wiki/see ]