पाळणूक
मराठी
नोंदीचा शब्द
संपादनपाळणूक(स्त्री.लिं)(ए.व)
संपादनशब्दवर्ग
संपादननाम
संपादनरूपवैशिष्ट्ये
संपादन- स.ए.व-पाळणूक
- स.अ.व-पाळणूक
- सा.ए.व-पाळणूकी
- सा.अ.व-पाळणूकीं
अर्थ
संपादन- सांभाळण्याची, पाळण्याची क्रिया.
उदा., पाळीव प्राण्यांची स्वच्छता ठेवत पाळणूक करावे लागते.
हिन्दी
संपादनपालन[१]
इंग्लिश
संपादनCaring[२]