मराठी संपादन

शब्दरूप संपादन

पाठमोरा संपादन

शब्दवर्ग संपादन

  • विशेषण

व्याकरणिक विशेष संपादन

पांढरगण

अर्थ संपादन

  • पाठ फिरवलेला, तोंड फिरवलेला

उदा.कालच्या भांडणामुळे सतीश पाठमोरा जेवायला बसला .

समानार्थी संपादन

  • परड्मुख

इंग्लिश संपादन

once back turned