पाखडणे
मराठी
संपादनव्युत्पत्ती
संपादनउच्चार
संपादन- उच्चारी स्वरान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण -
व्याकरणिक वैशिष्ट्ये
संपादन- शब्दजाती – धातू
- उपप्रकार - सकर्मक
प्रयोजक
अर्थ
संपादन१)धान्य सुपात घालून भुसकट काढून टाकण्याची क्रिया
- उदाहरण
१)आई दर रविवारी धान्य पाखडायला काढते
समान अर्थ
संपादन१) उपणनी
प्रतिशब्द
संपादन- हिंदी – ओसाई
- इंग्रजी – get rid of