पाकळी
===पाकळी===(फुलामधील जनेनद्रिंयास आच्छादणारा देखाऊ भागातील एक घटक म्हणजे पाकळी वनश्रीसॄष्टी, ले.म.वि. आपटे)
- व्याख्या: फुलातील दलपुंजाचा भाग असलेले, निदलपुंजाच्या आत दडलेले बहुधा रंगीबेरंगी रुपांतरीत पान
- प्रकार: सामान्यनाम
- पदार्थवाचक सामान्यनाम
- वचन:
- एकवचनी रुप: पाकळी
- अनेकवचनी रुप: पाकळ्या
- लिंग: स्त्रीलिंगी
{{विभक्ती ।प्रथमा_एक=पाकळी ।प्रथमा_अनेक=पाकळ्या ।द्वितीया_एक=पाकळीला ।द्वितीया_अनेक=पाकळ्यांना ।तॄतीया_एक=पाकळीने ।तॄतीया_अनेक=पाकळ्यांनी ।चतुर्थी_एक=पाकळीला ।चतुर्थी_अनेक=पाकळ्यांना ।पंचमी_एक=पाकळीतून ।पंचमी_अनेक=पाकळ्यांतून ।षष्ठी_एक=पाकळीचा ।षष्ठी_अनेक=पाकळ्यांचे ।सप्तमी_एक=पाकाळीत ।सप्तमी_अनेक=पाकळ्यांत ।संबोधन_एक=हे पाकळे ।संबोधन_अनेक=हे पाकळ्यांनो