पांघरूण
मराठी
संपादनशब्दरूप
संपादनपांघरूण
संपादनशब्दवर्ग
संपादन- नाम
व्याकरणिक विशेष
संपादन- लिंग - नपुसकलिंग
रुपवैशिष्ट्य
संपादन- १.सरळरूप एकवचन - पांघरूण
- २.सरळरूप अनेकवचन -पांघरूण
- ३.सामान्यरूप एकवचन - पांघरूणा
- ४.सामान्यरूप अनेकवचन - पांघरूणां
अर्थ
संपादन- पांघरण्याचे वस्त्र
उदा. पावसाळ्यात उबदार पांघरूण घ्यावे.
समानार्थी
संपादन- पांघरूण- अंथरूण,बिछाना, प्रावरण
हिंदी
संपादन- ओढ़न
इंग्लिश
संपादन- To cover.