पसरणे
पसरणे
मराठी
संपादनशब्दवर्ग
संपादनधातू (क्रियापद)
मूळ धातूरूप
संपादनपसर
व्याकरणिक विशेष
संपादनधातूप्रकार
संपादनप्रकार:सकर्मक
अर्थ
संपादन- विस्तृत होणे
उदा:१६व्या शतकात शिवाजी महाराजांचे सुराज्य चौफेर पसरले.
समानार्थी
संपादन- विखुरणे, विस्तारणे .
हिंदी
संपादनफ़ैलना ,विस्तृत करना । [१]
इंग्लिश
संपादनto scatter, to spread [२]