पळणे

मराठी

संपादन

शब्दवर्ग

संपादन

धातू (क्रियापद)

मूळ धातूरूप

संपादन

पळ

व्याकरणिक विशेष

संपादन

धातूप्रकार

संपादन

प्रकार:अकर्मक

  • अतिशय वेगाने चालणे;पळून जाणे .

उदा:दहशदवादी भारतीय सैन्याला बघून पळाले.

समानार्थी

संपादन
  • धावणे

हिंदी

संपादन

भागना,दौडना [१]

इंग्लिश

संपादन

to run [२]