भाषा = मराठ

संपादन

व्याकरण

संपादन
  • शब्दाचा प्रकार

नाम

'एकवचन / अनेकवचन (नामाप्रमाणे)'

नपुसकलिंगी

  1. पहिला अर्थ: जीव आणि त्यांच्या आसपासचे निर्जीव पदार्थ ह्यांच्या परस्पर संबंधांची व्यवस्था.

भाषांतर

संपादन
  • (English):
    1. Ecosystem (इकोसीस्टम)
  • (हिंदी)
    1. परिस्थितीकी तंत्र (परिस्थितीकी तंत्र)

उपयोग

संपादन
  1. परिसंस्थेत विविध घटक अन्न साखळीच्या द्वारे जोडलेले असतात

उत्पत्ति

संपादन

मूळ शब्द:परी+संस्था (संस्कृत)