मराठी

नोंदीचा शब्द संपादन

पडताळणे संपादन

शब्दवर्ग संपादन

क्रियापद संपादन

मूळ धातूरूप संपादन

प्रकार-सकर्मक संपादन

धातुसाधित रुपे संपादन

  1. पडताळली
  2. पडताळणार
  3. पडताळताना

अर्थ संपादन

  • एखादी वस्तू तपासून बरोबर आहे की नाही ते बघून घेणे.

उदा., अधिकाऱ्यांनी अहवाल पडताळून घेतला.

हिन्दी संपादन

जांच करना[१]

इंग्लिश संपादन

To verify [२]