पटकथा संपादन

शब्दरूप संपादन

  • पटकथा

वर्ग संपादन

  • नाम

व्याकरणिक विशेष संपादन

  • लिंग - स्त्रिलिंग

रूपवैशिष्ट्य संपादन

  • 'पटकथा'  :- सरळरूप एकवचन
  • 'पटकथा'  :- सरळरूप अनेकवचन
  • 'पटकथा-'  :-सामान्यरूप एकवचन
  • 'पटकथां-'  :- सामान्यरूप अनेकवचन

अर्थ संपादन

  • मूळ कथावस्तू तशीच ठेवून तिचे चित्रपटासाठी संवादात्मक तसेच रचनात्मक रूपांतरण केल्यानंतर जे बनते त्याला पटकथा असे म्हणतात
 उदा. सिद्धीला पटकथा लीहीता येते. 

हिन्दी संपादन

  • पटकथा

इंग्लिश संपादन

  • screenwriter
[ https://en.wiktionary.org/wiki/screenwriter ]