मराठी

संपादन

पक्कड

संपादन

शब्दवर्ग

संपादन

व्याकरणीक विशेष

संपादन
  • स्त्रीलिंगी

रुपवैशिष्ट्ये

संपादन
  • सरळरूप एकवचन :- पक्कड
  • सरळरूप अनेकवचन :-पक्कड
  • सामान्यरूप :- पक्कडी


१. #घट्ट धरून ठेवण्याचे हत्यार; चिमटा उदा. "पक्कड गरम जेवण्याचे भांड उचलण्यासाठी आई वापरते."

२. #प्रभुत्त्व उदा. "निरलची गाण्यावर मजबूत पक्कड आहे."


हिन्दी

संपादन

प्रभुत्त्व (https://en.wiktionary.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5)


इंग्लिश

संपादन

Dominance(https://en.wiktionary.org/wiki/dominance)