भाषा = मराठी

संपादन

व्याकरण

संपादन
  • शब्दाचा प्रकार

नाम

लागू नाही

नपुसकलिंगी

  1. पहिला अर्थ: स्थानिक लोकांचे जल, जंगल, जमीन, चराई, वनोपज, माती, रेती, दगड, आणि खणीज पदार्थ इत्यादींचे वापरासंबंधी चे जे परंपरागत अधीकार आहेत त्यांना निस्तार म्हणतात.

भाषांतर

संपादन

उपयोग

संपादन
  1. मध्य भारतातील आदिवासींना यामुळे वनातून अनेक वस्तू रोजच्या वापरासाठी आणता येतात.

उत्पत्ति

संपादन

मूळ शब्द: पार जाणे, ऋणमुक्त होणे (संस्कृत)