निवडणे
निवडणे
संपादनमराठी
संपादनशब्दरूप
संपादन- निवडणे
शब्दवर्ग
संपादन- धातू
व्याकरणिक विशेष
संपादन- प्रकार - सकर्मक
अर्थ
संपादन- एखाद्या गटातून कोणतीही गोष्ट(व्यक्ती,धान्य,प्राणी,पक्षी,इ.)वेगळी करणे. उदा.आई तांदूळ निवडते.
- एखाद्या गोष्टीचा निर्णय घेणे; निवडा करणे. उदा.सरांनी सीमाला वर्गप्रतिनिधी म्हणून निवडले.
समानार्थी
संपादन- निवडणे - वेचणे;वेगळे करणे ;बाजूस काढणे.
हिन्दी
संपादन- चुनना
इंग्लिश
संपादन- to choose