निवडक
निवडक
संपादनमराठी
संपादनशब्दरूप
संपादन- निवडक
व्याकरणिक विशेष
संपादन- गोडगण विशेषण
अर्थ
संपादन- निवडलेला किंवा वेगळा काढलेला. उदा.तिने निवडक १० शब्द अभ्यासले.
- पसंत केलेले;वेंचून काढलेले. उदा.तिने अंगावर निवडक दागिने घातले.
समानार्थी
संपादन- निवडक - वेचक;शेलका
हिन्दी
संपादन- चुनिंदा
इंग्लिश
संपादन- selective