निवड
निवड
संपादनमराठी
संपादनशब्दरूप
संपादन- निवड
शब्दवर्ग
संपादन- नाम
व्याकरणिक विशेष
संपादन- लिंग - स्त्रीलिंग
रूपवैशिष्ट्ये
संपादन- 'निवड' :- सरळरूप एकवचन
- 'निवडी' :- सरळरूप अनेकवचन
- 'निवडी-' :- सामान्यरूप एकवचन
- 'निवडीं-' :- सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
संपादन- एखाद्या गटातून कोणतीही गोष्ट वेगळी काढणे;निवडलेली व्यक्ती ,वस्तू. उदा.खो-खो च्या गटासाठी सरांनी सीमाची निवड केली.
- ईष्ट पदार्थ निराळा काढण्याची क्रिया. उदा.त्याने चांगल्या पुस्तकाची निवड केली.
समानार्थी
संपादन- निवड - वेंचणे;छानणे;पसंत केलेले.
हिन्दी
संपादन- चुनना
इंग्लिश
संपादन- Choice