निबंध
शब्दरूप
संपादन- निबंध
- दिवाळी निबंध
शब्दवर्ग
संपादन- नाम
व्याकरणिक विशेष
संपादन- लिंग - पुलिंग
रूपवैशिष्ट्ये
संपादन- निबंध = सरळरूप एकवचन
- निबंध = सरळरूप अनेकवचन
- निबंधा- = सामान्यरूप एकवचन
- निबंधां- = सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
संपादन- नियमबद्ध रचना असणारा लेख. उदा. नेहा ने आई वर सुंदर निबंध लिहिला
हिंदी
संपादनइंग्रजी
संपादनEssay