नासिक्य
मराठी
संपादनव्युत्पत्ती / शब्दाची माहिती
संपादन- संस्कृत
उच्चार
संपादन- उच्चारी व्यंजनांत
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण -
व्याकरणिक वैशिष्ट्य
संपादन- शब्दजाती : नाम
- उपप्रकार : भाववाचक नाम
- सरळ एकपचन रुप - नासिक्य
- सरळ अनेकवचन रुप - नासिक्य
- सामान्य एकवाचन रूप - नासिक्य
- सामान्य अनेकवचन रुप - नासिक्य
अर्थ
संपादन१.नासिक्य म्हणजे पडजीभ खाली आल्यानंतर नाकाच्या पोकळीतून हवा बाहेर पडताना होणारा नाद.
उदाहरण : हौस - ह+ अ + उ + स ऐशी - अ + इ + श + ई