मराठी

संपादन

शब्दरूप

संपादन

नाट्यछटा

संपादन

शब्दवर्ग

संपादन
  • नाम

व्याकरणिक विशेष

संपादन
  • लिंग - स्त्रीलिंग

रुपवैशिष्ट्य

संपादन
  • १.सरळरूप एकवचन - नाट्यछटा
  • २.सरळरूप अनेकवचन -नाट्यछटा
  • ३.सामान्यरूप एकवचन - नाट्यछटा
  • ४.सामान्यरूप अनेकवचन - नाट्यछटां
  • नाट्यातील पत्राचा एकमुखी संवाद .

उदा.मला दिवकरांच्या नाट्यछटा खूप आवडतात .

समानार्थी

संपादन
  • स्वगत, एक्पात्री

हिन्दी

संपादन

एकालाप

इंग्लिश

संपादन
monologue