नाट्यगृह
मराठी
- नाट्यगृह
शब्दवर्ग - नाम
व्याकरणिक विशेष -
- लिंग - नंपुसकलिंग
- वचन - एकवचन
रूपवैशिट्ये :
- सरळरूप एकवचन :- नाट्यगृह
- सरळरूप अनेकवचन :- नाट्यगृहे
- सामान्यरूप एकवचन :- नाट्यगृहा-
- सामान्यरूप अनेकवचन :- नाट्यगृहां-
समानार्थी शब्द - अभिनयशाला , प्रेक्षागृह
अर्थ -
१. जिथे नाटकाचे प्रयोग होतात ती जागा. उदाहरणवाक्य - नाट्यगृहातील प्रयोग पाहून सर्व विध्यार्थी हरकून गेले.
हिंदी
(अभिनयशाला)
इंग्रजी Theatre (https://m.wikidata.org/w/index.php?search=Theatre&title=Special%3ASearch&profile=default&fulltext=1&ns0=1&ns120=1)