नाचवणे
मराठी
संपादनव्युत्पत्ती / शब्दाची माहिती
संपादननाच या धातू पासून नाचणे त्यावरून नाचवणे
उच्चार
संपादन- उच्चारी स्वरान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
व्याकरणिक वैशिष्ट्ये
संपादन- शब्दजाती : धातू
- उपप्रकार :
१ सकर्मक क्रियापद
२ शक्य, प्रयोजक
३ उभयविध
अर्थ
संपादन१. नाचावयास लावणे
- उदाहरण – कठपुतलीच्या खेळात बाहुल्यांना नाचवले जाते.
२. एखाद्या व्यक्तीला आपल्या म्हणण्याप्रमाणे वागायला, कृती करायला लावणे.
- उदाहरण – प्रतिक ज्या कार्यालयात काम करतो तिथले साहेब त्याला हवे तसे नाचवतात.
प्रतिशब्द
संपादन- हिंदी : नचाना