विक्शनरी:नवीन लेख कसा लिहावा
(नवीन लेख कसा लिहावा पासून पुनर्निर्देशित)
- उडणे
शब्दरूप
- उड
व्याकरणिक विशेष / धातुप्रकार
- प्रकार - अकर्मक
समानार्थी शब्द - हवेत गमन करणे.
अर्थ : १. पक्षाने केलेली आकाशातील हालचाल. उदाहरणवाक्य- घर उंच आकाशात उडते. २. आकाशात वर वर जाणे. उदाहरणवाक्य- मकरसंक्रांतीला आकाशात खूप पतंग उडताना दिसतात. ३. जवळचे संपूर्ण पैसे खर्च होणे. उदाहरण - एका माणसाने दारूवर पैसे उडवले. ४. शरीरातील वातीमुळे अवयव उडतो. उदा - कालपासून माझ्या आजीचा दावा डोळा फडफडतो आहे.
हिंदी [१]उडना
इंग्रेजी [२]Flying