धावा
मराठी
संपादनव्युत्पत्ती / शब्दाची माहिती
संपादन- संस्कृत भाषेतील शब्द
उच्चार
संपादन- उच्चारी स्वरान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
व्याकरणिक वैशिष्ट्ये
संपादन- शब्दजाती : नाम
- उपप्रकार : सामान्यनाम
- लिंग : पुल्लिंग
- सरळ एकवचनी रूप : धावा
- सरळ अनेकवचनी रूप : धावे
- सामान्य एकवचनी रूप : धव्या-
- सामान्य अनेकवचनी रूप : धाव्यां-
अर्थ
संपादन- प्रार्थना करणे.
- उदाहरण : बाबा आजारी पडल्यावर आईने देवाचा धावा केला.
समान अर्थ
संपादन- विनवणी करणे
- सहायार्थ हाक
प्रतिशब्द
संपादन- इंग्रजी : run away