देवालय
देवालय
संपादनमराठी
संपादनशब्दरूप
संपादन- देवालय
शब्दवर्ग
संपादन- नाम
व्याकरणिक विशेष
संपादन- लिंग - नपुसकलिंग
रूपवैशिष्ट्ये
संपादन- देवालय :- सरळरूप एकवचन
- देवालये :- सरळरूप अनेकवचन
- देवालया- :- सामान्यरूप एकवचन
- देवालयां- :- सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
संपादन- जिथे एखाद्या देवाची मूर्ती किंवा मूर्त्या स्थापित करून त्याची पूजा केली जाते ते ठिकाण.उदा.सुधीर नेहमी शाळेत जाताना देवालयात जातो.
समानार्थी शब्द
संपादनदेवालये - देऊळ,मंदिर
हिन्दी
संपादन- देवालय
इंग्लिश
संपादन- temple