दुभाषी
मराठी
संपादनव्युत्पत्ती / शब्दांची माहिती
संपादन- संस्कृत भाषेतील
उच्चार
संपादन- उच्चारी स्वरान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
व्याकरणिक वैशिष्ट्ये
संपादन- शब्दजात : नाम
- उपप्रकार : सामान्य नाम
- लिंग : स्त्रीलिंग
- सरळ एकवचनी रूप : दुभाषी
- सरळ अनेकवचनी रूप : दुभाषी
- सामान्य एकवचनी रूप : दुभाषा-
- सामान्य अनेकवचनी रूप : दुभाषीं-
अर्थ
संपादन- परस्परांच्या भाषा न जाणणाऱ्या दोन किंवा त्याहून अधिक व्यक्तींची भाषणे परस्परांना समजावून सांगणारी मध्यस्थ व्यक्ती, ज्या व्यक्तीस दोन किंवा त्याहून अधिक भाषा अवगत असतात.
- उदाहरण : निखील आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये दुभाषी म्हणून काम करतो.
प्रतिशब्द
संपादन- हिंदी : द्विभाषी
- इंग्रजी : Interpreter