मराठी

संपादन

शब्दरूप

संपादन
  • दिवा

शब्दवर्ग

संपादन
  • नाम

व्याकरणिक विशेष

संपादन
  • लिंग - पुलिंग

रूपवैशिष्ट्ये

संपादन
  • 'दिवा'  :- सरळरूप एकवचन
  • 'दिवे'  :- सरळरूप अनेकवचन
  • 'दिव्या-':- सामान्यरूप एकवचन
  • 'दिव्यां-':- सामान्यरूप अनेकवचन
  1. दीप,तेल व वात यांच्या सहाय्याने प्रकाश देणारे साधन;अलीकडे वीज,धूर यांच्या सहाय्यानेही हे प्रकाश साधन होते.
 उदा.आई नित्यनियमाने देवापुढे दिवा लावते.
  1. प्रकाश देण्याचे काम करणारे मानवनिर्मित उपकरण. उदा.संध्याकाळी रस्त्यावरील दिवे चालू होतात.

समानार्थी

संपादन
  • दिवा - दीपक;दीप;बत्ती

हिन्दी

संपादन
  • दिया

[१]

इंग्लिश

संपादन
  • lamp

[२]  दिवा on Wikipedia.Wikipedia