दिग्दर्शक

संपादन

शब्दरूप

संपादन
  • दिग्दर्शक

शब्दवर्ग

संपादन
  • नाम

व्याकरणिक विशेष

संपादन
  • लिंग - स्रीलिंग, नपुसकलिंग

रूपवैशिष्ट्ये

संपादन
  • दिग्दर्शक = सरळरूप एकवचन
  • दिग्दर्शक = सरळरूप अनेकवचन
  • दिग्दर्शका- = सामान्यरूप एकवचन
  • दिग्दर्शकां - = सामान्यरूप अनेकवचन
  1. चित्रपटात पात्रांच्या अभिनयाचे निरीक्षण करणारा. उदा.माझे मामा दिग्दर्शक आहेत

हिंदी

संपादन

[१]

इंग्रजी

संपादन

[२]