थाळी
मराठी
संपादनशब्दवर्ग
संपादन.नाम
व्याकरण विशेष
संपादन.लिंग:- स्त्रीलिंग
रुपवैशिष्ट्ये
संपादन- सरळ रूप एकवचन - थाळी
- सरळ रूप अनेकवचन - थाळ्या
- सामान्य रूप एकवचन - थाळी-
- सामान्य रूप अनेकवचन - थाळ्या-
अर्थ
संपादन१) ज्यामध्ये जेवणासाठी अन्न ठेवतात.
.उदाहरण:- रामला थाळीमधे जेवायला वाडले.