मराठी

संपादन

व्युत्पत्ती / शब्दाची माहिती

संपादन
  •  संस्कृत भाषेतील ‘तिम्’ ह्या धातूपासून 

उच्चार

संपादन
  •  उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण : 

व्याकरणिक वैशिष्ट्ये

संपादन
  • शब्दजाती : धातू  
  • उपप्रकार :

१ सकर्मक क्रियापद

२ शक्य क्रियापद

  1. कणिक एकजीव करणे   
  • उदाहरण : तांदळाचे कणिक तिंबले की भाकरी मऊ होते.