मराठी संपादन

व्युत्पत्ती / शब्दाची माहिती संपादन

  •  संस्कृत भाषेतील ‘तारण’ ह्या शब्दापासून.

उच्चार संपादन

  • उच्चारी  स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण - 

व्याकरणिक वैशिष्ट्ये संपादन

  • शब्दजाती : धातू
  • उपप्रकार :

१ सकर्मक धातू

२ प्रयोजक धातू

अर्थ संपादन

सांभाळणे, वाचवणे.

  • उदाहरण : अपघातात भरपूर जखमी झालेल्या विनीतला डॉक्टरांनी मरता मरता तारले.

समान अर्थ संपादन

  • रक्षण करणे 

प्रतिशब्द संपादन

  • हिंदी : रक्षना

[१]  

  • इंग्रजी : Save

[२]